शिमोगा : भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी लोकांना शिकारीपुरा येथील जागेवर त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “मी निवडणूक लढवणार नाही. मी …
Read More »Recent Posts
शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश : शरद पवार
मुंबई : काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद …
Read More »सौंदत्ती पोलिसांकडून 3 दुचाकी चोरांना अटक; चोरलेल्या 8 दुचाकी जप्त
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात सौंदत्ती पोलिसांना यश आले आहे. गंगाधर रामप्पा तळवार यांची दुचाकी 29 जून 2022 रोजी मुनवळ्ळी येथील पंचलिंगेश्वर क्रॉसजवळ चोरीला गेली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने सौंदत्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रामदुर्गचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta