बेळगाव : अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्या तरुणीचा गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनीत शुक्रवारी घडली. राणी चन्नम्मा विद्यापीठात एमएचे शिक्षण घेणारा सौंदत्ती तालुक्यातील रामचंद्र बसप्पा तेनगी (29) आणि केएलई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका केंचप्पा पंचन्नावर (30) यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. …
Read More »Recent Posts
नीरज चोप्रा पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
नवी दिल्ली : वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दमदार कामगिरी करून दाखवलीय. अमेरिकेत सुरू असलेल्या या चॅम्पियनशिपच्या गट फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिलीय. महत्वाचं म्हणजे, कोणताही खेळाडू त्याच्यापेक्षा जास्त अंतर कापू शकला नाही. पहिल्यादांच नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये …
Read More »दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण ‘एटीएस’कडे द्यावेच लागेल
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तपासाला होत असलेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण आता तपासासाठी दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवावेच लागेल, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. याबाबत एक ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta