बेळगाव : ‘असे नाव करा की तुमचे काम होईल आणि असे काम करा की तुमचे नाव होईल’ असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी विचार मांडले. विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन …
Read More »Recent Posts
केवळ ५०० रुपयासाठी खून; येळ्ळूर येथील दुर्दैवी घटना…
बेळगाव : पाचशे रुपये परत न करणाऱ्या मित्राशी एका मित्राचे भांडण झाले आणि त्याच्या आईच्या उपस्थितीत त्याची हत्या करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात एका भयानक कृत्याची घटना घडली. हुसेन ताशेवाले (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी मिथुन कुगजी आणि मनोज इंगळे यांनी ही हत्या केल्याचे सांगितले जाते. …
Read More »ऑक्सफर्डकडून सीमाकवी रवींद्र पाटील यांना मानद डॉक्टरेट मराठी संस्कृतीचा जागतिक गौरव
कोल्हापूर : मराठी साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतनाची अखंड साधना करणारे आदर्श शिक्षक आणि समाजाचे संस्कृतीदूत सीमाकवी रवींद्र मारुती पाटील यांना जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनायटेड किंग्डम यांच्याकडून “सांस्कृतिक व कलापरंपरागत” (Culture and Performing Arts) या क्षेत्रातील सन्मानार्थ ‘मानद डॉक्टरेट ‘ (Honorary Doctorate) पदवी जाहीर करण्यात आली आहे. हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta