उडुपी : कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. समोर …
Read More »Recent Posts
सौंदलगा येथे श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथे मंगळवारी (ता.१९) श्री मरगुबाई देवीची यात्रा ग्रामस्थांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. मरगुबाई देवीची यात्रा परंपरेनुसार श्रावण महिना सुरू होण्याअगोदर एक आठवडा आधी साजरी करण्यात येते. या देवीच्या यात्रेनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यातील पाच मंगळवार पाळक पाळला जातो. या यात्रेनिमित्त परंपरेनुसार कुंभार गल्लीतील सर्व महिला एकत्र येऊन …
Read More »कोगनोळी ग्रामपंचायतीकडून गटारीची स्वच्छता नागरिकांतून समाधान
कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील गटारीची स्वच्छता करण्यात येत आहे. गटारीची स्वच्छता करून घेत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावातील गटारी स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी तात्काळ गटारीची स्वच्छता करून घेण्यात यावी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta