Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात सतरा वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर : खानापूर शहराच्या बहारगल्लीतील एका १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.रोहन हेब्बाळी (वय १७ रा.बहारगल्ली, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळताचं त्यांनी तात्काळ रोहनला खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, …

Read More »

बेंगळुरू- बेळगाव वंदे भारतचे बेळगावात जल्लोषी स्वागत

  बेळगाव : वर्षभरापासून बहुप्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव – बेंगळुरू वंदे भारत रेल्वेचा रविवारी शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तर रात्री ८:३० वाजता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात या रेल्वेचे स्वागत केले. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ या रेल्वेचे उद्घाटनाची प्रतीक्षा होती. …

Read More »

तारिहाळनजीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या “वॉटरमॅनचा” मृतदेह सापडला!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ झालेली असताना दुचाकीसह पाण्यात वाहून गेलेल्या वॉटरमॅनचा मृतदेह आज तब्बल चार दिवसांनी हाती लागला. बेळगाव जिल्ह्यातील तारिहाळ ग्रामपंचायतीच्या पेयजल युनिटमध्ये वॉटरमन म्हणून काम करणारे सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ५१) हे गेल्या ६ ऑगस्ट रोजी चंदनहोसूर येथून पाईपलाईन दुरुस्त करून परतत होते. यावेळी …

Read More »