बेळगाव : बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. वडगाव परिसरात देखील अनेक ठिकाणी पाणी घरात शिरून बरेच नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती वडगाव अन्नपुर्णेश्वरी नगर 6 क्रॉस येथे सुद्धा विष्णू दत्ताराम दरेकर यांची झाली आहे. घरातील छप्पर गळत असून घरचा परिसर पाण्याने …
Read More »Recent Posts
ओमनगरमध्ये पावसाच्या पाण्याने रहिवाशी चिंतेत
बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. …
Read More »बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार
बेळगाव : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्या स्वच्छ विद्यालय अभियानात सहभागी झालेल्या बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली होती. त्यात बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलचाही सहभाग होता. शिंदोळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta