सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …
Read More »Recent Posts
विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीही स्पर्धेत
मुंबई : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबात शिवसेनेकडून विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे 11 सदस्य आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 10-10 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, एचएस प्रणॉयसह सायना मात्र स्पर्धेबाहेर
सिंगापूर : टेनिस विश्वातील एक भव्य स्पर्धा असणाऱ्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनच्या हान युईला मात देत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे सायना नेहवाल आणि पुरुष गटात एचएस प्रणॉय यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला दोन वेळा ऑलिम्पिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta