कोल्हापूर : श्री तुळजाभवानी देवस्थानात वर्ष 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक आणि 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण खात्याने चौकशी अहवालाद्वारे …
Read More »Recent Posts
एपीएमसी, रविवार पेठ उद्या बंद
बेळगाव : केंद्र सरकारने धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात बेळगाव शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शनिवारी धान्यांची दुकाने बंद असणार आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आहार धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. …
Read More »समर्थनगर येथे आढळला घोणस सर्प
बेळगाव : समर्थनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी विनायक कोकितकर यांच्या घराच्या मागील बाजूस 5.9 फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. कोकितकर यांनी लागलीच सर्पमित्र अक्षय हुंदरे यांना कळविले. अक्षय हुंदरे यांनी शिताफीने साप पकडून मंडोळीच्या डोंगरात सोडून दिले. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सर्पमित्र अक्षय हुंदरे यांनी सांगितले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta