मुंबई : देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री …
Read More »Recent Posts
झीरो ट्रॅफिकद्वारे किडनी धारवाडहून बेळगावात
बेळगाव : दोनच दिवसांपूर्वी धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून एका तरुणीचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. ते हृदय एका मुस्लिम तरुणावर प्रत्यारोपण केल्यानंतर आता झीरो ट्रॅफिकद्वारे दुसरा अवयव धारवाडहून बेळगावला आणण्यात आला आहे. धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये झीरो ट्रॅफिक व्यवस्था उपलब्ध करून रुग्णवाहिकेतून आज किडनी आणण्यात …
Read More »प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी 17 जुलै रोजी बेळगावात
बेळगाव : डॉक्टर प्रकाश रायकर फाउंडेशन आणि तरंग म्युझिक अकादमी यांच्या वतीने बेळगावत आंतरराष्ट्रीय पद्मश्री पुरस्कार मिळालेले जागतिक कीर्तीचे कलाकार पंडित अनिंदो चटर्जी हे 17 जुलै रोजी रविवारी राणी पार्वती देवी कॉलेजच्या गिरी हॉलमध्ये बेळगावच्या तबला विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत, याचबरोबर संध्याकाळी 6.30 वाजता त्यांच्या या अद्वितीय कलेचे प्रात्यक्षिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta