बेळगाव : बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरु असलेली कामे अपूर्ण स्थितीत आहेत. याविरोधात आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घातला. तसेच या योजनेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. अपात्र …
Read More »Recent Posts
देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस
नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. …
Read More »वॉर्ड क्रमांक 10 मध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण
बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण मोहीम वॉर्ड क्रमांक 10 येथे राबविण्यात आली. श्री साई दत्त मंदिर हेमु कलानी चौक येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण गोपाळ तोपिन कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर लसीकरण मोहीम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta