Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कार्ती चिदंरबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

चेन्नई : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेशन ब्युरोने अर्थात सीबीआयने छापेमारी केल्याचे वृत्त आहे. चेन्नई येथील त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे ते पुत्र आहेत. यापूर्वीही कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवर सीबीआयनं धाडी टाकल्या होत्या. …

Read More »

ठरलं! आषाढीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौर्‍यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीये. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहा …

Read More »

बेळगावातील काँग्रेस नेत्यांनी घेतली डी. के. शिवकुमारांची भेट

बेळगाव : बेळगावातील काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट देऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आज डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या …

Read More »