Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव बिम्स प्रगतीच्या पथावर

आमदार अनिल बेनके यांच्या सतत प्रयत्नातून बिम्स हायटेक आणि सुंदर बेळगांव : बेळगांव उत्तर मतदारसंघाचा दिवसागनी कायापालट होत आहे. एकीकडे विकासकामे तर दुसरीकडे जनतेच्या सातत्याने संपर्कात राहुन जनतेची सर्व कामे करणे हा सारा समतोल राखत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहराला हायटेक सिटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. आमदार …

Read More »

अथणीजवळ कार कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू

अथणी : अथणीजवळील रड्डेरहट्टी गावात कार चालकाचे नियंत्रण सुटून कार सिंचन कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. सुरेश तुकाराम पुजारी (28) आणि महादेव श्रीशैल चिगरी (24) रा. रड्डेरहट्टी यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारमध्ये असलेल्या श्रीकांता नागप्पा या अपघातातून बचावल्या. गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी …

Read More »

ऊसाच्या फडात गांजा पिकवणार्‍या पिता-पुत्राला अटक

बेळगाव : ऊसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवल्याच्या आरोपाखाली गोकाक तालुक्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांना कुलगोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून हजारो रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ऊसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुलगोड पोलिसांनी फडावर छापा टाकून पिकविलेला 95 किलो गांजा …

Read More »