बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हलकी क्रॉसजवळ आज शुक्रवारी सकाळी 2 बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात मोठी प्राणहानी झाली नाही. मात्र चालकासह 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात कारचा दर्शनी भागाचा चुरडा झाला असून सुदैवाने कोणताही प्राणहानी झालेली …
Read More »Recent Posts
स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस प्रमुखांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख संजीव पाटील यांचा येथील कर्नाटक राज्य स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वराज्य रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निपाणी भागातील कायदा व सुव्यवस्था आणखीन सुरळीत करण्याची विनंती केली. त्यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष उत्तम कामते, उपाध्यक्ष विजय कामते, …
Read More »बुदिहाळ- पंढरपूरला दिंडी रवाना
14 वर्षांची परंपरा : वारकर्यांच्या लक्षणीय सहभाग निपाणी : आषाढी वारीनिमित्त बुदिहाळ येथील वारकर्यांची दिंडी पंढरपूरला रवाना झाली. यावर्षी दिंडीचे 14 वे वर्ष असून त्यामध्ये वारकर्यांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. प्रारंभी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते दिंडी वाहनांचे पूजन करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta