बेळगाव : “पिरनवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गोविंदराव राऊत यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”असे विचार आज अनेक वक्त्यांनी बोलताना व्यक्त केले. माजी महापौर आणि सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गोविंदराव राऊत यांच्या निधनानिमित्त गुरुवारी सायंकाळी मराठा मंदिर …
Read More »Recent Posts
सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस!
कोल्हापूर : नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर ‘भगवा दहशतवादा’च्या काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. त्यानंतर सारवासारव करतांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी ‘भगवा दहशतवाद’ म्हणू नका, तर ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा, असे म्हणत सनातन धर्मावर पुन्हा टीका केली. त्याविषयी स्पष्टीकरण देतांना त्यांनी धर्माला नव्हे, तर मी सनातन …
Read More »कन्नडसक्ती विरोधी मोर्चासंदर्भात माचीगड, कापोली आदी भागात जनजागृती….
खानापूर : मराठीच्या रक्षणासाठी तालुक्याच्या प्रत्येक गावातून मोर्चात मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. मध्यवर्ती समितीतर्फे सोमवारी कन्नड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta