Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

इनोव्हा कार अपघातातून निडसोसी स्वामीजी सुखरुप बचावले

अपघातात कार चालक, दोघे शिष्य किरकोळ जखमी संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे चालते-बोलते देव समजले जाणारे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी बालबाल सुखरुप बचावले आहेत. कार चालक रमेश माळी आणि कार मधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले …

Read More »

बकरी ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या …

Read More »

विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. …

Read More »