Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त …

Read More »

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार

बेळगाव : डॉक्टर आणि सीए हे दोघे पण समाजव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. आज त्यांचा सत्कार प्राईड सहेलीतर्फे श्रद्धा लंच होम येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला फेडरेशन संचालक राजू माळवदे व प्रवीण त्रिवेदी उपस्थित होते. डॉक्टर समीर पोटे व डॉक्टर अरुंधती पोटे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत यांचे क्लिनिक भारत नगर येथे …

Read More »

डॉक्टर्स दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सन्मान

बेळगाव : तारांगण आणि डॉ. गिजरे जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काही मान्यवर डॉक्टरांचा सन्मान आणि डॉ. शर्मिष्ठा देशपांडे यांचे विद्यार्थिनीसाठी करियर गाईडन्सवर व्याख्यान अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विद्यालय मराठी माध्यम विद्यालय येथे करण्यात आले होते. निमित्त होते डॉक्टर दिनाचे! आपल्या वैद्यकीय क्षेत्रात समाजासाठी आणि रुग्णांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर …

Read More »