बेळगाव : शहरातील भोई गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना कार्यक्रम आमदार, गल्लीतील पंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी आपल्या भाषणात, एकीचे बळ मोठे असून महिलांनी एकजुटीने कार्य करीत राहावे. मंडळातील …
Read More »Recent Posts
चव्हाट गल्ली येथील बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव शहरातील अनिल बेनके फाउंडेशन आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज चव्हाट गल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जागतिक डॉक्टर्स डे …
Read More »भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. राहुल नार्वेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta