बेळगाव : सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी महादेवी करेन्नावर वय वर्षे 45 या महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. सदर खून पैशाच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यादृष्टीने तपास करत एपीएमसी पोलीस पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती …
Read More »Recent Posts
रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट कार्यक्रमाला प्रतिसाद
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट भाग १ हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.हा कार्यक्रम रोटरी सदस्यांना नेतृत्व कौशल्य रोटरी विषयी सखोल ज्ञान आणि …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सासरे गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर यांचे निधन
खानापूर : खानापूर शहरातील समादेवी गल्ली येथील रहिवासी व ज्येष्ठ फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर गुरुसिद्धप्पा सिद्धप्पा हेब्बाळकर (वय 95) यांचे आज बुधवार, दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वार्धक्याने निधन झाले. गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर, हे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेब्बाळकर यांचे वडील होते. तसेच, सध्या राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta