बेळगाव : जाधवनगर येथील 26 कर्नाटका एनसीसी बटालियनतर्फे एनसीसी छात्रांसाठी आयोजित वाहतूक कायदा व नियम जनजागृती कार्यक्रम आज बुधवारी पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक उपस्थित होते. नाईक यांनी एनसीसी छात्रांना वाहतुकीबद्दल असणारे कायदे, नो-पार्किंग, ड्रिंक अँड ड्राइव्ह, वेगावर नियंत्रण …
Read More »Recent Posts
सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : येत्या तीन महिन्यात जिल्ह्यातील सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (दि. २९ जुलै) अनुसूचित जाती (आदिवासी नियंत्रण) जिल्हा जागृती व कारभारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. स्मशानभूमी नसलेल्या खाजगी जागा खरेदी करण्यास शासनाने …
Read More »अथणी शुगर्सचे पाटील बंधू ब्राझील दौऱ्यावर
साखर, इथेनॉल उत्पादनाची माहिती घेण्यासाठी देशभरातून प्रतिनिधी रवाना बेळगाव : ब्राझील येथील साखर व इथेनॉल उत्पादन अत्याधुनिक प्लांटचा अभ्यास करण्यासाठी युवा उद्योजक बंधू श्रीनिवास श्रीमंत पाटील व योगेश श्रीमंत पाटील हे दोघे ब्राझीलला रवाना झाले. देशभरातील अनेक साखर कारखान्यांचे प्रतिनिधींनीही यामध्ये सहभाग घेतला आहे. ब्राझील येथील साखर कारखानदारी, तेथील इथेनॉल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta