उत्तरकाशी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत …
Read More »Recent Posts
कन्नडसक्ती विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती, पत्रकांचेही वाटप जांबोटी : कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत …
Read More »माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात येईल याचा विश्वास : ललित गांधी
मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta