भारतीय संविधान जगात सर्वोत्त बंगळूर : भगवा पक्ष देशावर अघोषित आणीबाणी लादत असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देशात अघोषित आणीबीणीची परिस्थिती नसल्याचे सागितले. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोक म्हणतात की अघोषित …
Read More »Recent Posts
श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने वडगावमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यू लसीकरण
बेळगाव : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे पावसाळी रोगांच्या प्रसाराची शक्यता गृहीत धरून वडगांव येथील देवांग नगर चौथ्या क्रॉससह भागातील नागरिकांना श्रीराम सेना हिंदुस्तान, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने जवळपास 500 जणांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लस देण्यात आली. यावेळी चेतन खन्नूकर, महेश जाधव, कौशिक पाटील, अण्णा पैलवानाचे, काशिनाथ मुचंडी, मंजुनाथ शिंदे, …
Read More »शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta