बेळगाव : बेळगावातील कापड व्यवसाय क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल ठरणाऱ्या बी. एस. चन्नबसप्पा टेक्स्टाईल मॉलचे उद्घाटन रविवारी शानदार कार्यक्रमाद्वारे पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित राहून शोरूम संचालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाच्या उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. राज्य सरकारने …
Read More »Recent Posts
सरदार मैदानातून उद्या सकाळी 11 वाजता मराठी परिपत्रकांच्या मोर्चाला सुरुवात : मध्यवर्ती समितीची माहिती
बेळगाव : मराठी परिपत्रकांसाठी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाची सुरुवात सोमवार 27 रोजी सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून होणार आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आडकाठी केल्यास मराठी भाषिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं आणि प्रशासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
Read More »महामोर्चाला हजारोंच्या संख्येने सामील व्हा : माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन
खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी खानापूर बाजारपेठ येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने खानापूर बाजारपेठेत माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली जागृती दौरा आयोजित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta