Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर शक्य

परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या सीमांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचायत राज परिसीमन आयोगाची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी, सरकारच्या या निर्णयामुळे पंचायत निवडणुकांना विलंब …

Read More »

पोपटाची विक्री करणारा वनखात्याच्या ताब्यात

बेळगाव : बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक पिंजरा देखील जप्त करण्यात आला आहे. पाटील मळा …

Read More »

कुडची मराठी शाळेच्या नवीन इमारतीचे थाटात उद्घाटन

बेळगाव : बसवन कुडची मराठी शाळा इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले. बसवन कुडची येथे सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २५ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त सकाळी ९ वाजता एसडीएमसी अध्यक्ष रामा दळवी, व सौ. छाया रामा दळवी यांच्या हस्ते …

Read More »