Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तांना जामीन मंजूर

बेळगाव : जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधवसह …

Read More »

यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन

खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचे हस्ते आज यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खामले होते. आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा व मंदीराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर अंजलीताई निंबाळकर, महादेव कोळी, वासुदेव नांदूरकर, अजित पाटील, नागराज येळ्ळूरकर व …

Read More »

चौपदरी रस्ता कामाची रमेश कत्ती यांचेकडून पहाणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी चौपदरी रस्ता कामाची पहाणी करुन रस्ता शेजारच्या गटारीचे काम व्यवस्थित करण्याचा आदेश रस्ता निर्माण ठेकेदाराला दिला. रस्त्यावर कसलेच अतिक्रमण असता कामा नये असे त्यांनी बजावून …

Read More »