नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाल आहे. दिल्लीतील आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 79 वर्षांचे होते. गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला. …
Read More »Recent Posts
नंदगड येथे सात वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू
खानापूर : सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुंभार गल्ली नंदगड येथे घडली आहे. वेदांत असे या दुर्दैवी बालकांचे नाव आहे. वेदांत हा घरात झोपला असता अंथरुणातच त्याला सर्पदंश झाला. ही बाब कुटुंबीयांना समजताच वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचाराचा …
Read More »मराठीच्या रक्षणासाठी सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे : खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई
खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच भागात विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. यामध्ये पालक व शाळा सुधारणा कमिटीने सहभागी होऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta