Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची हालात्रीत आत्महत्या!

  खानापूर : मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची  गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज …

Read More »

नगरसेवक अपात्रता प्रकरणी ‘तारीख पे तारीख”; 13 ऑगस्टला पुढील सुनावणी

  बेळगाव : महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रता प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती परंतु राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी ऍडव्होकेट जनरल उपस्थित राहणे बंधनकारक होते मात्र काही कारणास्तव ऍडव्होकेट जनरल अनुपस्थित राहिल्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून येत्या 13 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. …

Read More »

गंगाधर बिर्जे यांच्या निधनानिमित्त वडगावात बुधवारी शोकसभा

  बेळगाव : मुळचे रयत गल्ली आणि सध्या बिर्जे मळा, जुने बेळगाव येथील रहिवासी गंगाधर (बाळू) परशराम बिर्जे यांचे सोमवारी (ता. ४) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. श्री. बिर्जे वडगाव प्राथमिक कृषी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केले होते. बहुआयामी व्यक्तीमत्व …

Read More »