खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तिवोली या गावी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्रके वाटण्यात आली. यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक व सीमा सत्याग्रही गोपाळ हेब्बाळकर गुरुजी यांनी सीमावासीयांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचून या मोर्चामध्ये तिओली गावातील …
Read More »Recent Posts
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यातच राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांसोबत दिल्ली पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचा आणि अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस …
Read More »कागवाड मतदारसंघात तीन कोटींचे रस्ते
मंगसुळी-ऐनापूर, कागवाड-गणेशवाडी रस्ता कामाला प्रारंभ अथणी : कागवाड मतदार संघातील मंगसुळी-ऐनापूर रस्त्यासाठी 2 कोटी रूपये तर कागवाड-गणेशवाडी रस्त्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या हस्ते या दोन्ही रस्ताकामांना प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे रस्ते होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta