निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२चा निकाल ९८.३५टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची पाच दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयातून एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील १०३विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये …
Read More »Recent Posts
शहापूरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीतील पत्रे धोकादायक स्थितीत, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष
बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्षात सदाशिवनगर स्मशानभूमी वगळता शहरातील अन्य स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपनगर परिसरातील …
Read More »पतीला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या आधुनिक सावित्रीचा गौरव
बोरगाव येथे पाटील दाम्पत्यांचा सत्कार : अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब सांभाळत संकटकाळी आपल्या पतीस मृत्युच्या दाढेतून सुटका करण्यासाठी जेंव्हा महिला धडपडते तीच खरी सावित्री बनते. पती संदीप पाटील यांना किडनी देऊन त्यांचा प्राण वाचवलेल्या राजश्री पाटील या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री असल्याचे जाणुन बोरगाव येथील अष्टविनायक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta