कर्मचारी व आगार व्यवस्थापक वाद चिघळला तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड एस.टी. आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक अमर निकम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी चदगड आगारातील जवळपास २०० कर्मचारी सोमवार दि. २० जून पासून सामूदायिक रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याने पुन्हा एसटीचा प्रश्न पेटणार आहे. या संदर्भातील …
Read More »Recent Posts
चंदगड तालुक्याचा १० वी बोर्ड परिक्षेचा निकाल ९९.५९ टक्के, ६० शाळांचा निकाल १०० टक्के
चंदगड (एस. के. पाटील) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला असून यंदाही चंदगड तालुक्यात मुलींनीच बाजी मारली आहे. संजय गांधी विद्यालय नागनवाडीची विद्यार्थीनी सलोनी रामदास बिर्जे ( …
Read More »कणगला लाईफ केअरतर्फे पुंडलिक करिगार यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला एच.एल.एल. कंपनीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त पुंडलिक करिगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणगला एच.एल.एल कंपनीत पुंडलिक करिगार हे ३५ वर्षे सिनियर बाॅयलर ऑपरेटर म्हणून सेवा बजावून निवृत झाले आहेत. सेवानिवृतीबद्दल पुंडलिक करिगार यांचा एच.एल.एल. कंपनीचे युनिट प्रमुख के.नरेश, एच.आर.चे विरेंद्र सर यांच्या हस्ते सत्कार करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta