बेळगाव : डिप्लोमा प्रथम वर्ग सेमिस्टरचे 2022-23 या शैक्षणिक वर्षात पहिल्या सेमिस्टरचे वर्ग चालविण्यासाठी तात्पुरते वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व डिप्लोमा महाविद्यालयांनी नव्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमाखाली नमूद केलेल्या माहितीनुसार सुरवात करावी, अशी सूचना तांत्रिक शिक्षण खात्याच्या सहसचिवांनी केली आहे. पहिल्या सेमिस्टरचे वर्ग व पार्टटाइम पहिल्या सेमिस्टरचे वर्ग …
Read More »Recent Posts
महाराष्ट्र एकीकरण शहर समितीची 19 रोजी बैठक
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मराठी भाषेत कागदपत्रे मिळण्यासाठी 27 जून रोजीच्या मोर्चाबाबत चर्चा होणार आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, …
Read More »प्रकाश हुक्केरी यांनी घेतली आमदार हेब्बाळकर यांची भेट
बेळगाव : वायव्य शिक्षक मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या विजयासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विशेष सहकार्य केले असे म्हणत त्यांनी उभयतांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. नुकताच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चन्नराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta