बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात 77 लाख रुपये खर्चून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पंचायत राज्य अभियांत्रिकी विभागाकडून बेळगाव ग्रामीणमधील सारथी नगर येथील ड्रेनेज कामासाठी 28 लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, मस्ती नगरातील सांडपाणी बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (एससीपीटीएसपी) एकूण 27 लाख रुपये अनुदान मंजूर करून …
Read More »Recent Posts
राष्ट्रपती निवडणूक: तयारीची धुरा आता शरद पवारांकडे; लवकरच होणार विरोधकांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोपर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधीपक्षांची राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यासाठी दिवस आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला 17 विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. खुद्द शरद पवारांनाच विरोधीपक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याची विनंती केली होती. पण त्यांनी आपल्याला अजूनही …
Read More »अग्निपथच्या विरोधाचं लोण दक्षिणेत, सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू
सिकंदराबाद : केंद्र सरकारनं सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील राज्यातील युवकांनी विरोध केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण दक्षिण भारतात पोहोचलं आहे. तेलंगाणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन केलं आहे. आज सिकंदराबादमध्ये शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचं आणि स्टेशनवरील दुकानांचं नुकसान केलं. सिकंदराबादमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta