पणजी : संवैधानिक आणि संसदीय मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते यावर दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त भरवण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र संसदे’त सर्व हिंदू संघटनांचे एकमत झाले. त्यातून चांगले कायदेशीर प्रस्ताव तयार झाले आहेत. ते आम्ही केंद्र सरकारला देणार आहोत. त्यासह नेपाळलाही पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र करण्यासाठी अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठ …
Read More »Recent Posts
वकिलांच्या साखळी उपोषणाला सुरुवात
बेळगाव : राज्य शासनाकडून कलबुर्गी येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ उभारण्याची तयारी सुरू झाल्याने बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच आता चार दिवस उलटून गेले तरीही शासन आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने त्यांनी …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta