Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आंदोलनात सहभागी असलेल्या वकिलांवरील फौजदारी खटला मागे घेण्याचा मार्ग मोकळा

  बेळगाव : 2014 मध्ये बेळगाव येथे कर्नाटक प्रशासकीय न्यायधीकरणाच्या खंडपीठासाठी बेळगाव येथील वकिलानी आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या पैकी 14 वकिलांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर फौजदारी खटले मागे घेण्यास येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित वकिलांना दिलासा मिळाला आहे. …

Read More »

माजी महापौर गोविंदराव राऊत यांचे निधन

  बेळगाव : उद्यमबागेतील प्रख्यात उद्योजक, बेळगावचे माजी महापौर, स्वामी विवेकानंद नगरातील सिद्धिविनायक मंडळाचे विश्वस्त, सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक असलेले श्री. गोविंदराव महादेवराव राऊत यांचे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधन समयी ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विशाल, सून, दोन …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दररोज सकाळी गर्लगुंजी – बेळगाव नव्याने बस सुरू करा

  गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन खानापूर : गर्लगुंजी ते बेळगाव बस सेवा अनियमित असल्यामुळे गर्लगुंजीहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्यांकडून बेळगाव जिल्हा परिवहन मंडळाला निवेदन देऊन गर्लगुंजी ते बेळगाव सुरळीत बस सेवा चालू करावी अशी …

Read More »