बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. …
Read More »Recent Posts
पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकर्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »शरद पवार राष्ट्रपती पदासाठी योग्य : संजय राऊत
उत्तम प्रशासक हवा की रबर स्टॅम्प हे भाजपवर अवलंबून मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ’देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta