बेळगाव : राज्य सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करूनही राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्यभरातील परिवहन कर्मचारी ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. सरकारने ‘एसमा’ कायदा लागू करून आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला …
Read More »Recent Posts
कापोली (ता. खानापूर) येथील शेतकऱ्याचा बैल अचानक दगावला; मदतीचे आवाहन
खानापूर : कापोली (ता. खानापूर) येथील विष्णू नागेश जगताप यांचा बैल अचानकपणे दगावल्याने त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच ऐन हंगामात कष्टकरी शेतकऱ्याची मोठी अडचण झाली आहे. नागेश जगताप हे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करीत आहेत. तसेच शेती व्यवसायावर त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहे. मात्र त्यांच्या बैलजोडीतील एक …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी
बेळगाव : येत्या 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्तीबद्दल होणाऱ्या मोर्चाबाबत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व सभासद व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta