खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी जनजागृती सभा आज दि. 3 जून रोजी मणतूर्गे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी जनतेने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांनी केले आहे.
Read More »Recent Posts
मणतुर्ग्यात संगीत विशारद पदवी संपादन केलेल्या एम. व्ही. चोर्लेकरांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्गे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक एम. व्ही. चोर्लेकर यांनी संगीत विशारद (तबला वादक) पदवी संपादन केल्याबद्दल, कु. अंकिता शेलार हिने वकिली पदवी संपादन केल्याबद्दल तसेच यंदाच्या दहावी परीक्षेत तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रियांका देवलतकर यांचा सत्कार सोहळा मणतुर्गा पंचमंडळी, बालशिवाजी संगीत भजनी मंडळ, सुर्योदय …
Read More »निपाणीत महाराणा प्रतापसिंह जयंती
निपाणी (वार्ता) : राजपूत समाजातर्फे गुरुवारी (ता.2) महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करण्यात आली. समाजाचे उपाध्यक्ष शिवसिंग राजपूत यांच्याहस्ते राणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष अमर सिंग, अमोल सिंग, अभिजित सिंग, राजेंद्रसिंग, करण सिंग, सतीशसिंग, पृथ्वीराजसिंग, रामसिंग, कस्तुरीबाई, कम्जुरीबाई सौखमी, रेखाबाई, आरतीबाई, वैशालीबाई, सुष्माबाई, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta