Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

सुरेश मुळे यांची नितिन गडकरी यांच्याकडे मागणी जालना (प्रतिनिधी) : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी आज दि. 2 जुन गुरुवार रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी यांची भेट घेऊन केली. ब्राह्मण समाजातील गोर गरीब …

Read More »

सह्याद्री परिसरात आयएमईआरची शैक्षणिक सहल

बेळगाव : बेळगाव शहरातील केएलएस आयएमईआरतर्फे संस्थेतील पहिल्या सेमिस्टरच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी आयोजित सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरातील शैक्षणिक सहल अलीकडेच उत्साहात पार पडली. केएलएस आयएमईआरतर्फे ‘अंडरस्टॅंडिंग मी’ अंतर्गत गेल्या 18 ते 20 मे या कालावधीत आयोजित या शैक्षणिक सहली अंतर्गत विद्यार्थ्यांना तीन दिवसांचे काटेकोर असे कठीण प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षणाचा एक भाग …

Read More »

लिंगायत महासभा, बसवसेनेची बेळगावात निदर्शने

बेळगाव : पाठ्यपुस्तक सुधारणा समितीने नववीच्या पुस्तकात बसवण्णांबद्दल चुकीची माहिती दिली आहे. ती हटविण्याच्या मागणीसाठी जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसवसेनेच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. कर्नाटकात सध्या पाठ्यपुस्तक सुधारणा समितीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तशातच नववीच्या पुस्तकात कर्नाटकचे आराध्य दैवत मानले जाणारे विश्वगुरू बसवण्णा यांच्याविषयी …

Read More »