खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व उद्योजक हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य शिक्षणप्रेमी महाबळेश्वर पाटील गेल्या कित्येक वर्षापासुन मेरडा प्राथमिक मराठी शाळेत हजर विद्यार्थ्याना प्रत्येक दिवसाला एक रूपया देण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्या वाढली, मुलाना नियमित शाळेत जाण्याची सवय लागली. त्याच्या या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक …
Read More »Recent Posts
घरात अॅल्युमिनियम वापरताय थोडा विचार करा!
ईश्वराने दिलेल्या या शरीराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही. ज्यांना घरातील अॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात. पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळेच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी …
Read More »सुवर्णसौध परिसराची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून पाहणी
बेळगाव : हलगा येथील सुवर्ण सौध परिसरात काल मंगळवारी शेवया वाळत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुवर्ण सौध परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत पाहणी केली. सुवर्णसौधच्या देखभाल, स्वच्छता व सुरक्षितेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta