बेळगाव : अथणी येथील रेणुका शुगर्सच्या युनिट ४ मधून दूषित पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. हे पाणी आसपास परिसरात तसेच कालव्यांमध्ये मिसळत असल्याने या परिसरातील जनावरे आणि मासे दगावले आहेत. याविरोधात आज कोकटनूर येथील ग्रामस्थांनी बेळगावमध्ये आंदोलन छेदत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अथणी तालुक्यातील कोकटनूरसह आसपास परिसरात असणाऱ्या चार …
Read More »Recent Posts
बैलहोंगलची साहित्या अलदकट्टी युपीएससीत उत्तीर्ण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील साहित्या एम. अलदकट्टी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा संपूर्ण देशात 250 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नागरी सेवांच्या 2021 सालच्या आपल्या परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज सोमवारी जाहीर केला असून या परीक्षेत 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. …
Read More »हुतात्मा दिन शिवसेना गांभीर्याने पाळणार
बेळगाव : कन्नड सक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शिवसेना बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्यावतीने येत्या बुधवार दि. 1 जून रोजी हुतात्मा दिनी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात बेळगाव शिवसेना पदाधिकार्यांची बैठक आज सोमवारी समर्थनगर बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta