बेळगाव : येत्या दि. 1 जून रोजी हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी समस्त महिला वर्गाने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी पार पडली. दि. 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधात आंदोलनातील कार्यकर्त्यावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्या …
Read More »Recent Posts
वधुवर सुचक केंद्राकडून मुला-मुलींची फसवणूक
संकेश्वर (महंमद मोमीन) : वधुवर सुचक केंद्राकडून मुला-मुलींची फसवणूक चालल्यामुळे विवाह इच्छूकांची मोठी भ्रमनिरास होऊ लागली आहे. त्यामुळे विवाह इच्छूक मुला-मुलींंचा कल लव्ह मॅरेजकडे दिसू लागला आहे. याविषयी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना विवाह इच्छूक विनायक भोसले म्हणाले, वधुवर सुचक केंद्रे बकवास ठरली आहेत. येथे विवाह जुळविण्याचे कार्य कांही केले जात नाही. …
Read More »पोलिसांना युवकांची साथ हवी : गणपती कोगनोळी.
संकेश्वर (महंमद मोमीन) : पोलिसांना युवकांची साथ हवी असल्याचे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित यंगस्टार सभेला उद्देशून बोलत होते. ते पुढे म्हणाले बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या नेतृत्वाखाली संकेश्वर पोलिसांनी यंगस्टार व्हाट्सअप ग्रुप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta