बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या रिक्त संचालक पदासाठी उद्या चुरशीची निवडणूक होणार आहे. कुडचीचे प्रमोद पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी सहकार खात्यातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे. यावेळी बेळगाव ग्रामीण मधील पश्चिम बेळगावमधून मराठा समाजासाठी कार्य करणारे किणये गावचे हेमंत पाटील व यमकनमर्डी हांदिगनूरमधून दयानंद पाटील उभे राहणार आहेत. त्यामुळे …
Read More »Recent Posts
प्रतिक गुरव यांना कर्नाटक बिझनेस अवॉर्ड प्रदान
बेळगाव : कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्सचे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला. कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट …
Read More »दहावीत 96 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी मदतीची गरज
बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या एसएसएलसी (दहावी) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta