बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून …
Read More »Recent Posts
राजस्थान रॉयल्स दिमाखात फायनलमध्ये
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल …
Read More »राज्यात होणार ६५ हजार कोटीची गुंतवणुक
मुख्यमंत्री बोम्मई, दावोस इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे फलित बंगळूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेऊन सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वचनबद्ध करण्यात राज्य सरकारने यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. गुंतवणुकीला आकर्षित करण्यात कर्नाटक आघाडीवर आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीट यशस्वी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta