संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत विजयी उमदेवाराने पैशाची बेसुमार उधळपट्टी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. निवडणूक निकालानंतर बऱ्याच जणांनी मोबाईल स्टेटसवर दोन हजारांच्या नोट बरोबर विजयी भव! असा मजकूर लिहून निवडणुकीत पैशाच विजयी झाल्याचे नमूद केलेले पहावयास मिळाले. आजही …
Read More »Recent Posts
1 जून हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन
बेळगाव : जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी आणि बेळगाव परिसरात कन्नडसक्तीविरोधी आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. …
Read More »वल्लभगड मरगुबाईदेवीची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न
संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगडवासीयांचे ग्रामदैवत श्री. मरगुबाई देवीची यात्रा मंगळवार दिनांक २४ मे २०२२ धार्मिक कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. वल्लभगड किल्ल्याच्या उतरेकडच्या पायथ्याशी पुर्वाभिमुख असलेले श्री. मरगुबाई देवीचे मंदिर वल्लभगडवासियांचे जागृत देवस्थान आहे. सोमवारी मल्लीकार्जुन, श्री बसवेश्वर मुर्तीस अभिषेक घालून गावातून पालखी मिरवाणुकी काढण्यात आली. मंगळवारी पहाटे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta