बेळगाव : नामफलक आणि वरातीत कन्नड गाणी लावण्याच्या वादातून २ गटांत झालेल्या संघर्षात ५ जण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घडली आहे. यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी या वादाला भाषिक संघर्षाचे स्वरूप देऊन मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत समजलेली हकीकत अशी की, धामणे गावात …
Read More »Recent Posts
राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी केली असता एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा …
Read More »अनगोळ येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. महावीर चींनाप्पा सुपण्णावर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta