बेळगाव : संपूर्ण बेळगावची स्वच्छता करणार्या सफाई कामगारांच्या निवासी भागात समस्यांचा डोंगर उभा राहिला असून हा भाग पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे येथील निवासी मनपा अधिकार्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बेळगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनविणे हि बाब स्वप्नवतच आहे याचेच आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वच्छता कामगारांचा निवासी …
Read More »Recent Posts
अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय
सांगली : कृष्णा उपखोर्यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकार्यांची पूरनियंत्रणाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला. ही बैठक जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »पेरणीपूर्व मशागतीसाठी बळीराजाची धांदल
कोगनोळी परिसरात बैलजोडीचा तुटवडा कोगनोळी : यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे कोगनोळीसह परिसरात खरीप पूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रणरणत्या उन्हातही शेती मशागतीच्या कामासाठी शेतकर्यांची धांदल सुरु आहे. यातच बैलजोडीचा तुटवडा जाणवत असल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्यावर शेतकर्यांचा भर आहे. गतवर्षी अतिपावसाने शेतातील पिकांचे नुकसान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta