Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ओबीसींची जनगणना करा, सत्य समोर येऊ द्या; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे, असे आव्हानही पवार यांनी दिले. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा …

Read More »

काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी, सुनील संक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव : येत्या 13 जून रोजी होणार्‍या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. …

Read More »

देसूर येथील जमिनी परत देण्याची शेतकर्‍यांची मागणी

बेळगाव : बेळगावमध्ये अनेक विकासकामांसाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. हलगा-मच्छे बायपास, धारवाड-कित्तूर-बेळगाव रेल्वे मार्ग, आणि आता आयटी पार्क यासाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी बेकायदेशीररित्या संपादित केल्या आहेत. या जमिनी अद्यापही वापराविना पडून असल्याने सदर जमिनी परत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बेळगाव शहरातील श्रीनगर येथे असलेली …

Read More »