Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

उचगावमध्ये ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय इमारतीचे भूमिपूजन

बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते उचगाव मधील श्री ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय पारायण मंडळाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि नामफलकाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्व समाजाच्या, सर्व भाषेच्या विकासाला सामान प्राधान्य देण्यात येते. यासाठी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे आपल्याला सहकार्य मिळत …

Read More »

कर्नाटकमध्ये मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना; खोदकाम सुरु असताना लागला शोध

बेंगळुरू : देशात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. यादरम्यान कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे. खोदकामादरम्यान सापडली वास्तू २१ एप्रिल रोजी मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम …

Read More »

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्‍या विद्यार्थ्यांना …

Read More »