केपीसीसी अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी बेळगाव : प्रकाश हुक्केरी हे विकासाच्या क्षेत्रातील नेते, खासदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांना कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत केपीसीसीचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजप नेत्यांना दिले. विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मत मिळण्यासाठी भाजप, जेडीएससह सर्वांना फोनद्वारे संपर्क साधू शकतो. परंतु आपण …
Read More »Recent Posts
भारत-जपानमधील नाते आदराचे अन् ताकदीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
टोकियो : क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि जपान दोन देशांतील संबंधावर बोलताना भारताच्या विकास प्रवासात जपानची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे …
Read More »ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण; वाराणसी कोर्ट उद्या देणार निकाल
वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta