प्रा. दिपक पाटील; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ग्रामीण भागात लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, अशी नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी युवकांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्किल झाले आहे. विवाह न झाल्याने त्यांच्यात नैराश्य वाढत आहे. अशा अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना महाराष्ट्र शासनाने दहा लाखांची आर्थिक मदत …
Read More »Recent Posts
भाई थोडा संभालके….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी बी रोड चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. रस्ता करताना चर बुजविण्याचे काम कसे-बसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना चौपदरी रस्त्यावरुन सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. येथील पोस्ट कार्यालय नजिकच्या जुना पी. बी. रोडवर वाहनधारकांना सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. खासगी कारमधून प्रवास करणाऱ्या …
Read More »स्वामी विवेकानंदचे १५ विद्यार्थी टाॅपर : महेश देसाई
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या १५ मुला-मुलीनी दहावी परिक्षेत ९५% पेक्षा जादा गुण मिळविले असून कु. वृंन्दा महेश देसाई ९९.२% गुण मिळवून शाळेच नाव मोठं केल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले. ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा सत्कार करुन बोलत होते. अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे संस्थापक काडगौडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta