Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जैनधर्म तत्वज्ञान जीवनाला दिशादायक

युवा नेते श्रीनिवास पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अहिंंसा परमोधर्म यासह जैन धर्मातील तत्वज्ञान मानवी आयुष्याला दिशा देणारे आहे, असे मत भाजपचे युवा नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने आयोजित केलेल्या पंचकल्याण महोत्सवात श्रीनिवास पाटील सहभागी झाले होते. …

Read More »

संकेश्वर प्रभाग १३ करिता भरपावसात ७७% मतदान

नवरदेवसह ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आज संततधार पावसात ७७% मतदान झाले. अक्कमहादेवी कन्या शाळा मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात शांततेने मतदान पार पडले. येथे १४७८ मतदानापैकी. ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नवरदेवासह अपंग, वृध्दांचा देखील समावेश होता. गुरुवार दि. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या ब्रिजसाठी निवेदन

बेळगाव : बायपास रस्त्याचे काम जोमाने सुरु असून येळ्ळूर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची व रुंदी वाढून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरून जाणारे ब्रिजची उंची ही 4 मीटर (13 फूट) आहे व रुंदी 12 मीटर (39 फूट) आहे. हे समजताच येळ्ळूर ग्राम पंचायतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल रहदारी …

Read More »